श्री विठ्ठल बिरदेव जन्मकाळ!!
- shrivitthalbirdev
- May 30, 2024
- 1 min read
दक्षिण भारताचा देव श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकडोली, तालुका हातकणंगले ,जिल्हा कोल्हापूर .या ठिकाणी श्री बिरदेव जन्मोत्सव भव्य थाटामाटा मध्ये दिनांक 27 -5 -2024 रोजी सकाळी ठीक सात वाजता संपन्न झाला. यावेळी हरिनाम सप्ताह काळात काकड आरती, पारायण,हरिपाठ, प्रवचन, कीर्तन ,संगीत भारूड ,समाज प्रबोधन ,याबरोबरच महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर ,गुणवंतांचा सत्कार, दररोज सकाळी सायंकाळी अन्नदान अशी विविध उपक्रम संपन्न झाले. 🌹🎉🙏
Comments